AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये खुशी कपूर हिचा जलवा, पाहा जान्हवी कपूरच्या बहिणीचे खास फोटोशूट

खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. खुशी आपल्या चाहत्यांसाठी सतत बोल्ड फोटो शेअर करताना दिसत आहे.

| Updated on: Dec 24, 2022 | 5:18 PM
Share
बोनी कपूर यांची मुलगी आणि जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेमध्ये आहे. खुशी लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बोनी कपूर यांची मुलगी आणि जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेमध्ये आहे. खुशी लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

1 / 5
जान्हवी हिने आता बाॅलिवूमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. जान्हवीप्रमाणेच आता खुशी कपूर देखील बाॅलिवूडमध्ये छाप सोडण्यासाठी तयार आहे.

जान्हवी हिने आता बाॅलिवूमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. जान्हवीप्रमाणेच आता खुशी कपूर देखील बाॅलिवूडमध्ये छाप सोडण्यासाठी तयार आहे.

2 / 5
खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. खुशी आपल्या चाहत्यांसाठी सतत बोल्ड फोटो शेअर करताना दिसत आहे.

खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. खुशी आपल्या चाहत्यांसाठी सतत बोल्ड फोटो शेअर करताना दिसत आहे.

3 / 5
नुकताच खुशी कपूर हीने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये खुशीचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.

नुकताच खुशी कपूर हीने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये खुशीचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.

4 / 5
खुशी कपूर हिने इंस्टाग्रामवर हे नवे फोटोशूट शेअर केले आहे. ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये खुशी कपूर हॉट दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे.

खुशी कपूर हिने इंस्टाग्रामवर हे नवे फोटोशूट शेअर केले आहे. ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये खुशी कपूर हॉट दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे.

5 / 5
Follow Us
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा