Lookalike: दिसायलाही नाना सारखा, आवाजही नाना सारखा; नाना पाटेकरांचा ड्युप्लिकेट पाहाच!

तीर्थानंद केवळ नाना पाटेकरच नाही तर इतर अनेक स्टार्सचीही नक्कल करतो. (Looks like Nana, sounds like Nana; Look at the duplicate of Nana Patekar! More about this sour)

1/6
बॉलिवूड कलाकारांसारखे दिसणारे अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतात. आपण नाना पाटेकर यांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव तीर्थानंद राव आहे. तीर्थानंद राव नानासारखे दिसतात आणि त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात.

2/6
तीर्थानंद राव हे एक मिमिक्री कलाकार तसेच एक उत्कृष्ट विनोदकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि कार्यक्रम केले आहेत. असं म्हटलं जातं की त्यांनी अडीच हजारांहून अधिक शो केले आहेत.

3/6
सोबतच तीर्थानंद राव यांनी प्रसिद्ध शो कपिल शर्मा शोमध्ये देखील आपली उपस्थिती नोंदविली आहे. तीर्थानंद वास्तविक जीवनातही नाना पाटेकरांचे मोठे चाहते आहेत.

4/6
तीर्थानंद यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यांनी वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे.

5/6
तीर्थानंद केवळ नाना पाटेकरच नाही तर इतर अनेक स्टार्सचीही नक्कल करतो.

6/6
जरी तीर्थानंदनं अनेक भूमिका केल्या आहेत, मात्र चाहत्यांमध्ये ते केवळ मिनी नाना पाटेकर म्हणून ओळखले जातात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI