Malaika Arora हिच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा; फोटो सर्वत्र व्हायरल
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनत्री तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
