AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदाही अदा… गोल्डन साडीतील मलायकाचा लूक पाहून तुम्हीही घायाळ व्हाल!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा करोडो हृदयांवर राज्य करते. मलायका चाहत्यांसाठी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. नुकताच मलायकाने फोटोशूट केले आहे. बोल्डनेस साडीमध्ये हे फोटोशूट मलायकाने केले आहे. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 12:00 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा करोडो हृदयांवर राज्य करते. मलायका चाहत्यांसाठी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा करोडो हृदयांवर राज्य करते. मलायका चाहत्यांसाठी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.

1 / 5
नुकताच मलायकाने फोटोशूट केले आहे. बोल्डनेस साडीमध्ये हे फोटोशूट मलायकाने केले आहे. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

नुकताच मलायकाने फोटोशूट केले आहे. बोल्डनेस साडीमध्ये हे फोटोशूट मलायकाने केले आहे. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

2 / 5
मलायका अरोराने गोल्डन साडी परिधान करून हे फोटोशूट केले आहे.

मलायका अरोराने गोल्डन साडी परिधान करून हे फोटोशूट केले आहे.

3 / 5
एकीकडे मलायका अरोराचे हे लूक चाहत्यांना जबरदस्त आवडले आहे. यामधील बोल्डनेस चाहत्यांना खूप आवडला आहे.

एकीकडे मलायका अरोराचे हे लूक चाहत्यांना जबरदस्त आवडले आहे. यामधील बोल्डनेस चाहत्यांना खूप आवडला आहे.

4 / 5
मलायकाचे इंस्टाग्रामवर 13.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर मलायका स्वतः 559 लोकांना फॉलो करते.

मलायकाचे इंस्टाग्रामवर 13.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर मलायका स्वतः 559 लोकांना फॉलो करते.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली