Sundara Manamadhe Bharli : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये रंगणार मंगळागौर; विशेष भागात कोण कोण खेळणार मंगळागौरीचे खेळ?

लाडक्या लतिकाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. इतर महिलांसोबतच लतिका देखील मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. (Mangala Gaur in 'Sundara Manamadhe Bharli' Serial; Who will play Mangala Gaur's game)

1/6
श्रावण महिना म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण… श्रावण महिना आला की सणांची चाहूल लागते. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा,  त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो, कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

2/6
श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

3/6
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतिकाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. तर घरातील सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. यात अपवाद म्हणजे कामिनी कारण तिला शिक्षा देण्यात आली आहे.

4/6
इतर महिलांसोबत लतिका देखील मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल. तेव्हा सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचा मंगळागौर विशेष भाग नक्की बघा.

5/6
लतिकाची बँकेतील मैत्रीण रूपाली हिची ही मंगळागौर साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळेच मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात आली आहे. आणि सगळ्या बायका मिळून मोठया उत्साहात मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत.

6/6
या पूजेसाठी रसिकाने धुमाळ आणि जहागीरदार कुटुंबाला आमंत्रण दिले आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार ? काय घडणार ? हे नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI