Mithila Palkar : फंकी गुलाबी ड्रेस आणि किलर अदा, पाहा मिथिला पालकरचा खास अंदाज
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: VN
Updated on: Nov 02, 2021 | 10:51 AM
मिथिलानं मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. (Mithila Palkar: Funky pink dress and killer look, see Mithila Palkar's special photos)
Nov 02, 2021 | 10:51 AM
मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतेय. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतेय.
1 / 5
मिथिला नुकतंच 'लिटिल थिंग्ज'च्या सीजन 4 मध्ये झळकली आहे. त्यामुळे ती आता या वेब सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.
2 / 5
मिथिलानं मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे.
3 / 5
आता मिथिलानं सुंदर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हटके फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
4 / 5
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत. या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.