परदेशात देखील Mouni Roy हिच्या घायाळ अदांच्या चर्चा; फोटो व्हायरल
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. परदेशात अभिनेत्री ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
