मिर्झापूर सिरीजच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; तिसऱ्या भागात प्रसिद्ध अभिनेता दिसणार नाही
Actor Divyendu Sharma is not Part of Mirzapur Season 3 : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिरीज प्रचंड लोकप्रिय ठरतात. त्यातीलच एक म्हणजे मिर्झापूर... ही सिरीज पाहिली नाही, असं क्वचित कुणी असेल. ही सिरीज, या सिरीजमधील सिन्स, डायलॉग प्रचंड लोकप्रिय ठरले. पाहा...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
