Palak Tiwari | पलक तिवारी हिच्या घायाळ करणाऱ्या अदा, श्वेताच्या लेकीच्या फोटोवरून हटेना चाहत्यांच्या नजरा
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिने नुकताच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना पलक तिवारी ही दिसली होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
कोणत्या फळांमधून व्हिटॅमिन ए मिळते?
जुन्या फोनपासून घराच्या सुरक्षेसाठी असा बनवा सीसीटीव्ही..
कृती खरबंदा हीचे हे चित्रपट तुम्ही पाहिलेत का ?
करिश्मा कपूरचा नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
हाय स्लिट ड्रेसमध्ये श्वेता तिवारीचा क्लासी लूक, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
काळे मनुके कोणी खाऊ नये ?
