Lookalike : हुबेहूब अभिषेक बच्चन सारखा दिसतो प्रियांशु चटर्जी, पहिल्याच चित्रपटातून मिळवली होती प्रसिद्धी

अभिषेक बच्चन आणि प्रियांशु चटर्जीचे चेहरे अगदी सारखेच दिसतात. जर तुम्ही या दोघांकडे बघितलं तर तुम्हीही गोंधळात पडाल. (Priyanshu Chatterjee looks exactly like Abhishek Bachchan, gained fame from his first film)

1/5
Abhishek bachchan
बॉलिवूड स्टार्ससारखे दिसणारे अनेक लोक असतात. काहींमध्ये बरंच साम्य असतं. अभिषेक बच्चन आणि प्रियांशु चटर्जी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.
2/5
Abhishek bachchan
अभिषेक बच्चन आणि प्रियांशु चटर्जीचे चेहरे अगदी सारखेच दिसतात. जर तुम्ही या दोघांकडे बघितलं तर तुम्हीही गोंधळात पडाल.
3/5
Abhishek bachchan
प्रियांशु चटर्जीनं ‘तुम बिन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता आणि हा चित्रपट सुपरहिट झाला होता.
4/5
Abhishek bachchan
प्रियांशु चटर्जी यांनी 'आपको पहले भी कभी देखा है', 'दिल का रिश्ता' यासारख्या हिट चित्रपटात काम केलं आहे. मात्र त्याला फार यश मिळालं नाही.
5/5
Abhishek bachchan
वर्ष 2020 मध्ये प्रियांशु चटर्जी शिकारा या चित्रपटात दिसला होता. तर आता अभिषेक बच्चनचा करिअरचा आलेख झपाट्यानं वाढत आहे. नुकतंच तो ‘बिग बुल’ या चित्रपटात दिसला होता आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI