‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर ‘श्रीवल्ली’ गायकाची धमाल; अजय-अतुलसमोर सादर केलं मराठी गाणं

या एपिसोडमध्ये अजय-अतुलसमोर सिडने (Srivalli Singer Sid Sriram) गाणं सादर केलं. मराठी कार्यक्रमाचं आदरातिथ्य घेऊन आणि इंडियन आयडल मराठीच्या स्पर्धकांची गाणी ऐकून सिडसुद्धा खुश झाला.

| Updated on: Feb 27, 2022 | 12:07 PM
सोनी मराठी वाहिनीवरील 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळत आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळत आहे.

1 / 6
श्रीवल्ली हे 'पुष्पा' या चित्रपटातील गाणं सध्या तुफान गाजतंय. सिड श्रीरामने हे गाणं गायलं आहे.

श्रीवल्ली हे 'पुष्पा' या चित्रपटातील गाणं सध्या तुफान गाजतंय. सिड श्रीरामने हे गाणं गायलं आहे.

2 / 6
नुकतीच सिडने इंडियन आयडल मराठीच्या मंचावर हजेरी लावली असून त्याने यावेळी गाणंसुद्ध सादर केलं.

नुकतीच सिडने इंडियन आयडल मराठीच्या मंचावर हजेरी लावली असून त्याने यावेळी गाणंसुद्ध सादर केलं.

3 / 6
प्रेक्षकांना हा एपिसोड येत्या  28 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

प्रेक्षकांना हा एपिसोड येत्या 28 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

4 / 6
 या एपिसोडमध्ये अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीसमोर सिडने गाणं सादर केलं. मराठी कार्यक्रमाचं आदरातिथ्य घेऊन आणि इंडियन आयडल मराठीच्या स्पर्धकांची गाणी ऐकून सिडसुद्धा  खुश झाला.

या एपिसोडमध्ये अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीसमोर सिडने गाणं सादर केलं. मराठी कार्यक्रमाचं आदरातिथ्य घेऊन आणि इंडियन आयडल मराठीच्या स्पर्धकांची गाणी ऐकून सिडसुद्धा खुश झाला.

5 / 6
सिड श्रीरामने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषेत गाणी गायली आहेत.

सिड श्रीरामने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषेत गाणी गायली आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.