AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर आणखी सुंदर दिसतेय रकुल प्रीत सिंग, फोटो व्हायरल

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) हिचं काही दिवसापूर्वी लग्न झालं. अभिनेत्री बॉयफ्रेंड जॅकी भगनानी यांच्यासोबत शाही थाटात लग्न केलं. आता अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमूळे चर्चेत आली आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या बोल्ड लूकची चर्चा रंगली आहे...

| Updated on: Mar 31, 2024 | 3:09 PM
Share
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
हिरव्या सूटमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र रकुल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हिरव्या सूटमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र रकुल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

2 / 5
लग्नानंतर अभिनेत्रीच्या सौंदर्यात वाढ झाली आहे... असं देखील चाहते कमेंट सेक्शनमध्ये म्हणत आहेत.

लग्नानंतर अभिनेत्रीच्या सौंदर्यात वाढ झाली आहे... असं देखील चाहते कमेंट सेक्शनमध्ये म्हणत आहेत.

3 / 5
महत्त्वाचं म्हणजे, रकुलचा फॅशन सेन्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

महत्त्वाचं म्हणजे, रकुलचा फॅशन सेन्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
सध्या सर्वत्र रकूल प्रित सिंग हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते...

सध्या सर्वत्र रकूल प्रित सिंग हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते...

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?