AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सानिया मिर्झा दुबईत मुलासोबत राहते अशा घरात, तिच्या घराचे फोटो आले समोर

सानिया मिर्झा हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. सानिया हिने स्पोर्ट क्षेत्रात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. सध्या सानिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर सानिया हिच्या घराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jan 23, 2024 | 1:07 PM
Share
टेनिस विश्वात सानिया मिर्झा हिचं नाव अव्वल स्थानी आहे. सानिया सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. सानिया हिने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत लग्न केलं.

टेनिस विश्वात सानिया मिर्झा हिचं नाव अव्वल स्थानी आहे. सानिया सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. सानिया हिने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत लग्न केलं.

1 / 5
लग्नानंतर सानिया हिने मुलाला जन्म दिला. पण सानिया आणि शोएब यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबई याठिकाणी राहते.

लग्नानंतर सानिया हिने मुलाला जन्म दिला. पण सानिया आणि शोएब यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबई याठिकाणी राहते.

2 / 5
दुबईमध्ये ज्या घरात सानिया राहाते, ते घर प्रचंड आलिशान आहे. सानिया हिच्या घराचे फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. सानिया हिचं दुबईतील घर अत्यंत महागड्या वस्तूंनी सजवण्यात आलं आहे.

दुबईमध्ये ज्या घरात सानिया राहाते, ते घर प्रचंड आलिशान आहे. सानिया हिच्या घराचे फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. सानिया हिचं दुबईतील घर अत्यंत महागड्या वस्तूंनी सजवण्यात आलं आहे.

3 / 5
सानिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सानिया कायम सोशल मीडियावर मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. फोटोंमध्ये सानिया हिच्या घराची झलक दिसते.

सानिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सानिया कायम सोशल मीडियावर मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. फोटोंमध्ये सानिया हिच्या घराची झलक दिसते.

4 / 5
 सोशल मीडियावर सानिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर सानिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...