Trishala Dutt | ‘संजू बाबा’ची लेक बिकिनी फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत, बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना टक्कर देतेय त्रिशाला दत्त!
बॉलिवूड स्टार संजय दत्तची (Sanjay Dutt) मुलगी त्रिशाला दत्त (Trishala Dutt) सिनेमाच्या जगातापासून पूर्णपणे दूर आहे आणि तिला अभिनयापासून दूरच राहायचे आहे. पण, त्रिशला त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, ज्यांच्या फोटोंची लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
