Huma Kureshi कडून ‘फ्री सोल’ फोटो शेअर, कमेंट बॉक्समध्ये नुसता जाळ!, पाहा हुमाचं नवी नजाकत…

हुमा कुरेशीने तिच्या इन्स्टाग्नामवर हटके फोटो शेअर केलेत. या फोटोला तिने "Free Spirit", असं कॅप्शन दिलं आहे. तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहेत.

Mar 24, 2022 | 12:12 PM
आयेशा सय्यद

|

Mar 24, 2022 | 12:12 PM

अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या अदांनी अनेकांना घायाळ करते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. हुमाचे इन्स्टाग्रामवरही 4 मिलियनहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. या चाहत्यांसाठी ती नेहमी वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करत असते. कधी ती फोटो पोस्ट करते तर कधी व्हीडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांना भेटत असते.

1 / 5
आताही हुमाने असेच हटके फोटो तिच्या इन्स्टाग्नामवर शेअर केलेत. या फोटोला तिने "Free Spirit", असं कॅप्शन दिलं आहे. तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहेत.

2 / 5
हुमाने डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला हा लाल रंगाचा, फुलांची आकर्षक डिझाईन असणारा ड्रेस घातलाय. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी जाळाचे इमोजी पोस्ट केलेत आणि हुमाच्या सौंदर्याचं कौतुक केलंय.

3 / 5
हुमाने नुकतंच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी सिनेमात काम केलं. या सिनेमातील 'शिकायत' गाण्यात तिने परफॉर्म केलं. यातील तिचे हावभाव सिनेरसिकांच्या काळजात घर करून गेले.

4 / 5
हुमाने काही दिवसांआधी हा प्रिटी लूकमधला फोटो शेअर केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती. तिने गॅग्ज ऑफ वासेपूर, मुंबई सागा, दोबारा, इश्किया, जॉली एल. एल.बी, बेलबॉटम या सारख्या सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें