Bigg Boss 15 : शमिता शेट्टीची बिग बॉसच्या घरामध्ये मोठी पलटी, नेटकरी म्हणाले अच्छा सिला दिया तूने राकेश के प्यार का…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 18, 2022 | 8:29 AM

बिग बॉस 15 च्या घरामध्ये ज्योतिष आले होते. यादरम्यान ज्योतिषांनी घरातील सदस्यांचे भविष्य सांगितले. यावेळी ते शमिता शेट्टीबद्दल बोलताना म्हणाले की, यावर्षी शमिताचे लग्न होणार आहे. मात्र, कोणत्याही मोठ्या अभिनेत्यासोबत वगैर नाहीतर एखाद्या सामान्य माणसासोबत शमिताचे लग्न होणार आहे.

Jan 18, 2022 | 8:29 AM
बिग बॉस 15 च्या घरामध्ये ज्योतिष आले होते. यादरम्यान ज्योतिषांनी घरातील सदस्यांचे भविष्य सांगितले. यावेळी ते शमिता शेट्टीबद्दल बोलताना म्हणाले की, यावर्षी शमिताचे लग्न होणार आहे. मात्र, कोणत्याही मोठ्या अभिनेत्यासोबत वगैर नाहीतर एखाद्या सामान्य माणसासोबत शमिताचे लग्न होणार आहे. त्यानंतर शमिताने देखील निशांतला बोलताना सांगितले की, काहीही झाले तरी यावर्षी मी लग्न करणार आहे.

1 / 5
ज्योतिषांनी सांगितले होते की, तुम्ही श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार नाही, तर सामान्य व्यक्तीशी लग्न कराल. शमिताचा नवरा लग्नानंतर जास्त पैसे कमवेल असेही सांगितले आहे. याशिवाय शमिताला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले होणार असल्याचे देखील ज्योतिषांनी सांगितले.

2 / 5
प्रतिक जेव्हा शमिताचे अभिनंदन करतो. तेव्हा शमिता म्हणते, मी या वर्षीच लग्न करणार आहे, तो माणूस कोण आहे हे मला माहीत नाही. शमिताचे हे बोलणे ऐकूण फॅन्सला मात्र मोठा धक्का बसला आहे.

3 / 5
शमिता आणि राकेश बापट यांच्या प्रेम संबंधाबद्दल जवळपास सर्वांनाच माहीती आहे. तसेच शमिता आणि राकेशच्या फॅन्सला वाटते की, शमिता आणि राकेश लग्न करतील. मात्र, शमिता निशांतला बोलताना म्हणते की, मी राकेशला जास्त ओळत नाही. शमिताचे हे बोलणे ऐकल्यावर सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसतो.

4 / 5
शमिता आणि राकेश बिग बॉस ओटीटी दरम्यान एकमेकांच्या खूप जवळ आले होते. एवढेच नाही तर शो संपल्यानंतरही दोघेही लंच किंवा डिनरला जात होते. मात्र, आता शमिता म्हणते की, मी राकेशला जास्त ओळखत नाही. हे ऐकून आता नेटकरी शमिता शेट्टीला ट्रोल करत म्हणत आहेत की, अच्छा सिला दिया तूने राकेश के प्यार का...

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI