AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड डेब्यूपूर्वीच चर्चेत आलीये शनाया कपूर, सोशल मीडियावरील फोटोंनी वेधलं चाहत्यांच लक्ष!

शनाया कपूरने (Shanaya Kapoor) नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शनाया कपूरने तिची ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 12, 2021 | 3:12 PM
Share
शनाया कपूरने (Shanaya Kapoor) नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शनाया कपूरने तिची ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

शनाया कपूरने (Shanaya Kapoor) नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शनाया कपूरने तिची ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

1 / 7
शनायाने ही छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 7
लवकरच शनाया कपूर मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ज्यामुळे ती सध्या तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव आहे.

3 / 7
चित्रपटांमध्ये एंट्री घेण्यापूर्वीच शनाया सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध झाली आहे. जिथे दररोज तिची बरीच छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

4 / 7
शनाया कपूरचा हा मोनोक्रोम ट्रेंच कोट खूपच सुंदर आहे, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

5 / 7
या फोटोतून शनाया कपूरने आपली अनोखी शैली दाखवली आहे.

6 / 7
या फोटोमध्ये शनाया जुन्या हॉलिवूड चार्म जनरल झेडच्या बोल्डनेस बॉडीकॉन मोनोकिनी ड्रेसमध्ये दिसली आहे, अभिनेत्रीची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

7 / 7
Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं

ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ

आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...