Lookalike | शर्मिला टागोर यांची डुप्लिकेट दिसते राहुल महाजनची पूर्वपत्नी, पाहा फोटो

डिम्पी गांगुली (dimpy ganguly) पूर्णपणे शर्मिला टागोर (sharmila tagore) यांची कार्बन कॉपी आहे. राहुल महाजनच्या स्वयंवरात भाग घेतल्याने डिंपी बर्‍यापैकी लोकप्रिय झाली होती. दोघांनीही लग्न केले होते, पण नंतर दोघेही वेगळे झाले होते.

1/5
शर्मिला टागोर तिच्या काळातील एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यचे लाखो चाहते होते. पण, तुम्हाला माहिती आहे का की, डिम्पी गांगुली अगदी शर्मिला टागोर यांची लूक-अ-लाईक दिसते.

2/5
डिम्पी गांगुलीचे फोटो जर तुम्ही पाहिलेत, तर तुम्ही म्हणाल की, ती अगदी शर्मिला टागोरसारखी दिसते.

3/5
शर्मिला टागोरांप्रमाणेच डिम्पी गांगुलीच्याही चेहऱ्यावर डिंपल आहेत. अगदी डिम्पीचे साईड लूकदेखील शर्मिलासारखेच आहेत.

4/5
शर्मिला आणि डिम्पी दोन्हीही प्रोफेशनल लाईफ सोडून वैयक्तिक आयुष्याचा आनंद लुटत आहेत.

5/5
शर्मिला आजकाल पटौदी हाऊसमध्ये राहत आहेत. तर, राहुल महाजनशी घटस्फोटानंतर डिम्पीने दुसरे लग्न केले आणि आता ती पती व मुलांसमवेत दुबईमध्ये राहत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI