Simi Garewal Birthday : बोल्ड पात्र साकारत खळबळ उडवणाऱ्या सिमी गरेवालचं निखळ सौंदर्य, पाहा फोटो

सिमी या त्यांच्या काळातील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक होत्या. (Simi Garewal's Birthday: Simi Garewal's Bright Character)

1/6
तारुण्याच्या दिवसात, सिमी गरेवाल यांची निरागसता आणि सौंदर्य पडद्यावर तसचं दिसत होतं जशा त्या खऱ्या आयुष्यात होत्या.

2/6
ऋषी कपूर आणि सिमी गरेवाल यांची खूप घट्ट मैत्री होती.

3/6
सिमी या त्यांच्या काळातील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक होत्या.

4/6
त्यांची मनमोहक कामगिरी खरंच मनाला भिडणारी होती.

5/6
शशी कपूरसोबत सिद्धार्थ या चित्रपटातील बोल्ड सीनवरून बराच वाद निर्माण झाला होता.

6/6
आजही सिमी गरेवाल या प्रचंड सुंदर दिसतात. आजही त्यांचे लाखो चाहते आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI