AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा हिच्या हटके अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना, फोटो व्हायरल

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. सध्या अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Apr 06, 2024 | 2:50 PM
Share
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमामुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमामुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

1 / 5
सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही. आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही. आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
सोनाक्षी हिने पर्पल काफ्तानमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सोनाक्षी हिने पर्पल काफ्तानमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
सोनाक्षी सोशल मीडियावर कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

सोनाक्षी सोशल मीडियावर कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

4 / 5
सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान
Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचाली...
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग