AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Kapoor हिचं साडीत फुललं सौंदर्य, सर्वत्र अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोनम कपूर कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

| Updated on: Oct 21, 2023 | 2:30 PM
Share
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे कायम ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. पण आता अभिनेत्रीने साडीत केलेलं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

1 / 5
सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे.

सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
साडीत सोनम कपूर हिचं सौंदर्य फुललं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

साडीत सोनम कपूर हिचं सौंदर्य फुललं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे. आता पोस्ट केलेल्या अभिनेत्रीच्या फोटोंवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक करत आहेत.

4 / 5
'रांजना', 'विरे दी वेडिंग', 'द झोया फॅक्टर', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनम कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

5 / 5
Follow Us
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक