AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | लाल भडक स्विमिंगसूटसह लेदर पँटचं बोल्ड कॉम्बिनेशन, खुशी कपूरच्या फोटोशूटने चित्रपटवर्तुळात चर्चा!

बोनी कपूर आणि श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. परंतु, तिची धाकटी मुलगी खुशी कपूरसुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. आत्तापर्यंत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण खुशी कपूरने नुकत्याच केलेल्या फोटोशूटवरुन असे दिसते की, तीसुद्धा या झगमगाटी जगात डेब्यूसाठी तयार झाली आहे.

| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 29, 2021 | 9:05 AM
Share
बोनी कपूर आणि श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. परंतु, तिची धाकटी मुलगी खुशी कपूरसुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. आत्तापर्यंत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण खुशी कपूरने नुकत्याच केलेल्या फोटोशूटवरुन असे दिसते की, तीसुद्धा या झगमगाटी जगात डेब्यूसाठी तयार झाली आहे.

बोनी कपूर आणि श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. परंतु, तिची धाकटी मुलगी खुशी कपूरसुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. आत्तापर्यंत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण खुशी कपूरने नुकत्याच केलेल्या फोटोशूटवरुन असे दिसते की, तीसुद्धा या झगमगाटी जगात डेब्यूसाठी तयार झाली आहे.

1 / 6
जेव्हा फॅशनचा प्रश्न येतो तेव्हा खुशी कपूरकडे अनेक स्टाईल ऑप्शन असतात. वेस्टर्न आऊटफिट असो की पारंपारिक, खुशी कपूरला प्रत्येक स्टाईल शोभते. आता खुशी कपूरने केलेले फोटोशूट प्रचंड चर्चेत आले आहे.

2 / 6
खुशीने ओकिओह फॅशन ब्रँडसाठी एक फोटोशूट केले, ज्यामध्ये तिने लाल रंगाचा स्विमसूट परिधान केला होता. हॉल्टर नेक स्विम सूटला बाजूने कट्स आहेत, जे या स्विमवेअरला खूप बोल्ड बनवत आहे.

3 / 6
खुशीनेही हा स्विमसूट अतिशय स्टाईलिश पद्धतीने कॅरी केला होता. यावर तिने लाल रंगाची लेदर पँट परिधान केली होती.

4 / 6
लाल लिपस्टिक, लाल बूट्ससह तिचा एकूण लूक अप्रतिम दिसत होता. या फोटोंमध्ये खुशी कपूर खूपच सुंदर दिसत आहे.

5 / 6
त्याचबरोबर जर आपण तिच्या या स्विमसूटविषयी बोललो, तर त्याची किंमत तब्बल सात हजार रुपये आहे. मात्र, खुशीवर हा रंग आणि स्टाईल अतिशय शोभून दिसत आहे.

6 / 6
Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...

आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण

कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा