AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुधा मुर्ती यांनी केले शाहरुख खान आणि सलमान यांचे काैतुक, म्हणाल्या, दिलीप कुमार यांची जागा फक्त हेच…

शाहरुख खान आणि सलमान खान हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी ही बाॅक्स आॅफिसवर केलीये. शाहरुख खान याच्याबद्दल आता सुधा मुर्ती यांनी मोठे विधान केले आहे.

| Updated on: May 16, 2023 | 5:13 PM
Share
सुधा मुर्ती यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांचे काैतुक नुकताच केले आहे. द कपिल शर्मा शोमध्ये नुकताच सुधा मुर्ती यांनी हजेरी लावली. आता याचा प्रोमो व्हायरल होताना दिसत आहे.

सुधा मुर्ती यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांचे काैतुक नुकताच केले आहे. द कपिल शर्मा शोमध्ये नुकताच सुधा मुर्ती यांनी हजेरी लावली. आता याचा प्रोमो व्हायरल होताना दिसत आहे.

1 / 5
सुधा मुर्ती यांनी मदर्स डेच्या स्पेशल एपिसोडला कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. शोमध्ये सुधा मुर्ती या शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याबद्दल बोलताना दिसल्या.

सुधा मुर्ती यांनी मदर्स डेच्या स्पेशल एपिसोडला कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. शोमध्ये सुधा मुर्ती या शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याबद्दल बोलताना दिसल्या.

2 / 5
सुधा मुर्ती यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत शाहरुख खान यांची तुलना देखील केली. सुधा मुर्ती म्हणाल्या की, दिलीप कुमार हे खूप जास्त हुशार होते. दिलीप कुमार यांच्यासारखा अभिनय कोणी करू शकत असेल तर शाहरुख खान हा तसा भावनिक आहे. तोच हे करू शकतो.

3 / 5
पुढे सुधा मुर्ती म्हणाल्या की, जेव्हा वीर-झारा पाहत होते, तेव्हा आपल्या मुलीला सांगितले होते की, दिलीप कुमार तरुण असते तर त्याने वीर झारा केला असता. आता दिलीप कुमार यांची जागा शाहरुख खान याने घेतली आहे.

4 / 5
शाहरुख खान याच्याबद्दल बोलणे झाल्यानंतर सुधा मुर्ती यांनी सलमान खान याचे देखील काैतुक केले आहे. सलमान खान याच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाबद्दल बोलताना देखील सुधा मुर्ती या दिसल्या.

शाहरुख खान याच्याबद्दल बोलणे झाल्यानंतर सुधा मुर्ती यांनी सलमान खान याचे देखील काैतुक केले आहे. सलमान खान याच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाबद्दल बोलताना देखील सुधा मुर्ती या दिसल्या.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?