Sunny Leone | सनी लिओनी हिने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली, भारतामधील लोक माझा द्वेष करतात, त्यामुळेच मी…

सनी लिओनी हिने काही दिवसांमध्येच भारतामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. सनी लिओनी ही सर्वात अगोदर बिग बाॅसमध्ये सहभागी झाली. सनी लिओनी ही बिग बाॅसमध्ये सहभागी होणार म्हटल्यावर मोठा विरोध हा करण्यात आला होता. सनी लिओनी हिला बिग बाॅसच्या घरात असतानाच चित्रपटाची आॅफर मिळाली.

| Updated on: May 23, 2023 | 9:53 PM
सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. सनी लिओनी सोशल मीडियावरही सक्रिय असून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सनी लिओनी हिने अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. सनी लिओनी सोशल मीडियावरही सक्रिय असून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सनी लिओनी हिने अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

1 / 5
सनी लिओनी म्हणाली की, ज्यावेळी मला बिग बाॅसची आॅफर आली. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि याबद्दल माझ्या पतीला सांगितले. नकार देऊनही परत परत मला बिग बाॅसच्या निर्मात्यांचा फोन येत होता.

सनी लिओनी म्हणाली की, ज्यावेळी मला बिग बाॅसची आॅफर आली. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि याबद्दल माझ्या पतीला सांगितले. नकार देऊनही परत परत मला बिग बाॅसच्या निर्मात्यांचा फोन येत होता.

2 / 5
मी माझ्या पतीला म्हणाले की, भारतातील लोक माझा द्वेष करतात मला तिथे जायचे नाही. परंतू मी अचानकच बिग बाॅससाठी होकार दिला. त्यानंतर अनेकांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

मी माझ्या पतीला म्हणाले की, भारतातील लोक माझा द्वेष करतात मला तिथे जायचे नाही. परंतू मी अचानकच बिग बाॅससाठी होकार दिला. त्यानंतर अनेकांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

3 / 5
मी हिंमत करून शेवटी शोमध्ये सहभागी झाले. बिग बाॅसच्या 14 व्या आठवड्यामध्ये मला महेश भट्ट यांचा चित्रपट मिळाला. त्यानंतर मला एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळाली.

मी हिंमत करून शेवटी शोमध्ये सहभागी झाले. बिग बाॅसच्या 14 व्या आठवड्यामध्ये मला महेश भट्ट यांचा चित्रपट मिळाला. त्यानंतर मला एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळाली.

4 / 5
भारतामधील लोकांनी माझ्याकडे थोड्या वेगळ्या आणि चांगल्या नजरेने पाहण्यास सुरूवात केली. या मुलाखतीमध्ये भारतामधील लोक आपल्याला काय काय बोलत होते हे सांगताना सनी लिओनी दिसली.

भारतामधील लोकांनी माझ्याकडे थोड्या वेगळ्या आणि चांगल्या नजरेने पाहण्यास सुरूवात केली. या मुलाखतीमध्ये भारतामधील लोक आपल्याला काय काय बोलत होते हे सांगताना सनी लिओनी दिसली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.