Marathi News » Photo gallery » Cinema photos » Superstar Vijay Deverakonda makes a astounding entry on a chopper as an army officer to announce his next pan India project
हेलिकॉप्टरच्या पंख्याची फडफड आणि लाखो मुलींच्या हृदयाची धडधड एकाचवेळी… पाहा विजय देवरकोंडाचे एक्सक्लुझिव्ह फोटो
विजय देवरकोंडा याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली. या सिनेमात तो आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेता विजय देवरकोंडा लाखो मुलांच्या मनावर राज्य करतो. अनेक मुली त्याच्यावर फिदा आहेत. त्याचा नवीन किलर लूक समोर आला आहे. यात तो हेलिकॉप्टरमधून ग्रॅण्ड एन्ट्री घेताना दिसतोय.
1 / 5
विजय देवरकोंडा याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली.त्याचा जण गण मन या हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.या सिनेमात तो आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
2 / 5
याच लुकमधले फोटो सध्या समोर आले आहेत. यात फिट आणि तितकाच हॅन्डसम दिसतोय.
3 / 5
विजय देवरकोंडा हा साऊथ इंडियन अभिनेता आहे. त्याचे तेलगू सिनेमे सिनेरसिकांच्या मनावर राज्य करतात.
4 / 5
विजयने याआधी अर्जून रेड्डी, गीता गोविंदम्, वर्ल्ड फेमस लव्हर, नोटा या सिनेमांमध्ये काम केलं आहे. डियर कॉम्रेड हा त्याचा सिनेमा अनेकांच्या पसंतीला उतरला.