PHOTO | सौंदर्याच्याबाबतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘बबिता’लाही टक्कर देतेय ‘बापूजीं’ची पत्नी, पाहा फोटो

अभिनेता अमित भट्ट ‘जेठालाल’चे वडील ‘बापूजी’ म्हणजे ‘चंपकलाल गडा’ यांचे पात्र साकारत आहेत. बापूजी चंपकलाल यांचे पात्र सर्वांनाच आवडते. अमित भट्ट मालिकेच्या सुरुवातीपासूनच या टीव्ही शोमध्ये काम करत आहेत. मालिकेत जरी ते जेठालालचे वडील चंपकलाल साकारत असले तरी, खऱ्या आयुष्यात अमित भट्ट अभिनेता दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान आहेत.

Jun 18, 2021 | 4:14 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 18, 2021 | 4:14 PM

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध विनोदी कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा गेल्या दशकभरापासून लोकांचे मनोरंजन करत आहेत. हा टीव्ही शो प्रत्येक घरात आवर्जून पहिला जातो. हा एक फॅमिली कॉमेडी शो आहे.

1 / 9
गेल्या दशकभरापासून ज्यांची लोकप्रियता कायम टिकून आहे. या टीव्ही कार्यक्रमात दिसणारे प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे आवडते आहे. या कार्यक्रमामध्ये दिसणारी पात्रं आपल्या अभिनयासाठी ओळखली जातात.

2 / 9
अभिनेता अमित भट्ट ‘जेठालाल’चे वडील ‘बापूजी’ म्हणजे ‘चंपकलाल गडा’ यांचे पात्र साकारत आहेत. बापूजी चंपकलाल यांचे पात्र सर्वांनाच आवडते. अमित भट्ट मालिकेच्या सुरुवातीपासूनच या टीव्ही शोमध्ये काम करत आहेत.

3 / 9
मालिकेत जरी ते जेठालालचे वडील चंपकलाल साकारत असले तरी, खऱ्या आयुष्यात अमित भट्ट अभिनेता दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान आहेत.

4 / 9
त्यांचे पात्र बघून असे अजिबात वाटत नाही की, ते वयाने इतके लहान आहेत. अमित भट्ट यांचे चाहते अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात.

5 / 9
आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पत्नीची ओळख करून देणार आहोत. सोशल मीडियावर अमित भट्ट त्यांची पत्नी कृती भट्ट यांच्या सोबत अनेक फोटो शेअर करत असतात.

6 / 9
अमित भट्ट यांची पत्नी खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. दोघेही बर्‍याचदा आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.

7 / 9
कृती भट्ट या लूक्स आणि स्टाईलमध्ये बॉलिवूड आणि टीव्हीच्या कोणत्याही स्टायलिश अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत.

8 / 9
अमित भट्ट आणि कृती भट्ट यांना दोन जुळी मुले आहेत. अमित भट्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहेत.

9 / 9

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें