तृप्ती डिमरी हिच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांचा नजरा, फोटो व्हायरल

‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्री सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.

| Updated on: Apr 16, 2024 | 3:59 PM
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

1 / 5
अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिची फार लहान भूमिका होती. पण त्याच भूमिकेमुळे तृप्ती हिला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली...

अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिची फार लहान भूमिका होती. पण त्याच भूमिकेमुळे तृप्ती हिला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली...

2 / 5
आता देखील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री नवे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

आता देखील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री नवे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
तृप्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

तृप्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

4 / 5
तृप्ती फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री सध्या  बॉयफ्रेंड सॅम मर्चंट याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

तृप्ती फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री सध्या बॉयफ्रेंड सॅम मर्चंट याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.