Alia Ranbir : आलिया-रणबीरच्या रोमँटिक डेटचे अनसीन फोटो; जोधपूरमध्ये घालवला एकत्र वेळ

आलिया आणि रणबीरच्या रोमँटिक डेटचे आणखी काही फोटोही समोर आले आहेत हे त्यांच्या चाहत्यांनी शेअर केले आहेत. (Unseen photos of Alia-Ranbir's romantic date; Time spent together in Jodhpur)

1/6
रणबीर कपूरने मंगळवारी जोधपूरमध्ये गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत वाढदिवस साजरा केला. आलियाने रणबीरसोबत एक फोटोही शेअर केला आहे ज्यात दोघं सूर्यास्ताचा आनंद घेत आहेत. फोटो शेअर करताना आलियानं लिहिलं, माझ्या आयुष्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आलिया आणि रणबीरचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

2/6
याशिवाय आलिया आणि रणबीरच्या रोमँटिक डेटची आणखी काही फोटोही समोर आले आहेत हे त्यांच्या चाहत्यांनी शेअर केले आहेत. यातील एका फोटोत रणबीर झोपलेला आहे आणि आलिया त्याच्याकडे बघत काहीतरी बोलत आहे.

3/6
त्याचवेळी, दुसऱ्या फोटोमध्ये रणबीर झोपलेला आहे आणि आलिया त्याच्याकडे काहीतरी घेऊन येत आहे. दोघांच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.

4/6
आलिया आणि रणबीर वाढदिवसाच्या 2 दिवस आधी जोधपूरला पोहोचले. आधी असं म्हटलं जात होतं की दोघेही लग्न स्थळ पाहण्यासाठी तेथे गेले आहेत, पण नंतर बातमी आली की आलिया रणबीरसोबत वाढदिवस साजरा करणार आहे.

5/6
आता आलिया आणि रणबीर दोघंही त्यांचं नातं कोणापासून लपवत नाहीत. आलिया अनेक वेळा रणबीरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

6/6
आलिया आणि रणबीरच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दोघंही आता ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे दोघंही पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI