PHOTO | उर्फी जावेदचा पारंपारिक अवतार, पाहा बोल्ड फोटो

उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बिग बॉस ओटीटीपासून ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे कायम चर्चेत राहिली आहे.

1/5
उर्फी जावेद(Urfi Javed) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बिग बॉस ओटीटीपासून ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे कायम चर्चेत राहिली आहे.

2/5
इंटरनेट सेन्सेशन उर्फी ​​जावेद सोशल मीडियावर जलवा दाखवत असते. ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत राहते, यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. प्रत्येक वेळी वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटो शेअर करणाऱ्या उर्फीने अनेक पारंपारिक अवतारात फोटो देखील शेअर केले आहेत.

3/5
उर्फीने साडीतील लूकने एक ट्विस्ट दिला आहे. जो चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या साडीमधील फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक मिळत आहेत.

4/5
उर्फीने निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिने साडीसोबत ऑफ शोल्डर ब्लाउज घातला आहे. यासह, पदर प्लेट्समध्ये न घेता त्याने एक ट्विस्ट दिला आहे.

5/5
उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या हजारो चाहत्यांनी फोटो लाईक केले आहेत आणि भरपूर कमेंट करत आहेत.उर्फी जावेदचे सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. उर्फी जावेदच्या ग्लॅमरस हॉट फोटोमुळे आणि व्हिडीओमुळे ती अनेकवेळा वादात सुद्धा अडकली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI