AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवेशीर बाल्कनी, एक अख्खी भिंत अवॉर्ड्सने भरलेली; बॉलिवूड अभिनेता विजय वर्माचं नवं घर आतून फारच सुंदर, इंटेरिअर अगदीच खास

बॉलिवूड अभिनेता विजय वर्माने नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे. फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये अभिनेत्याचे घर दाखवले आहे जे खूपच सुंदर आहे. इतक्या वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्याने हे आलिशान घर खरेदी केले आहे.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 20, 2025 | 1:42 PM
Share
आज काल अनेक सेलिब्रिटी त्यांच्या स्वप्नातलं घरं घेताना दिसत आहेत. आपापल्या पद्धतीने आपल्या घराला आकार देत आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेता विजय वर्माचं देखील नाव अॅड झालं आहे.  विजय वर्मानं देखील त्याचं 'ड्रीम होम' घेतलं आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विजय वर्माचं घर आतून खूपच सुंदर आहे. फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये अभिनेत्याचे घर दाखवलं आहे.

1 / 8
हा विजय वर्माच्या घराचा हॉल आहे ज्याला मोठी बाल्कनी देखील जोडलेली आहे. बाहेरून थंड हवा घरात येते. हा अभिनेत्याच्या घराचा सर्वात खास भाग आहे. येथे तो त्याच्या मित्रांसोबतही वेळ घालवतो.

हा विजय वर्माच्या घराचा हॉल आहे ज्याला मोठी बाल्कनी देखील जोडलेली आहे. बाहेरून थंड हवा घरात येते. हा अभिनेत्याच्या घराचा सर्वात खास भाग आहे. येथे तो त्याच्या मित्रांसोबतही वेळ घालवतो.

2 / 8
विजय वर्माच्या हॉलमध्ये असलेल्या फर्निचरची रचना देखील साधी-सिंपल पण भावनारी आहे. अभिनेत्याने फॅन्सी वस्तू वापरल्या नाहीत. घर साध्या गोष्टींनी सजवलं आहे.

विजय वर्माच्या हॉलमध्ये असलेल्या फर्निचरची रचना देखील साधी-सिंपल पण भावनारी आहे. अभिनेत्याने फॅन्सी वस्तू वापरल्या नाहीत. घर साध्या गोष्टींनी सजवलं आहे.

3 / 8
 विजय वर्माच्या नवीन घरातील हे स्वयंपाकघर आहे. हे मॉड्यूलर किचन आहे. किचनला बाल्कनी देखील जोडलेली. इथेच फराह आणि दिलीप यांनी त्यांच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवला होता

विजय वर्माच्या नवीन घरातील हे स्वयंपाकघर आहे. हे मॉड्यूलर किचन आहे. किचनला बाल्कनी देखील जोडलेली. इथेच फराह आणि दिलीप यांनी त्यांच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवला होता

4 / 8
विजयच्या घराचा हा डायनिंग एरिआ आहे. जिथे त्याने टेबल आणि खुर्च्या ठेवल्या आहेत. इथे कोणत्याही फॅन्सी वस्तू नाहीत. घर फक्त सुंदर लाईट्सने चमकत आहे.

विजयच्या घराचा हा डायनिंग एरिआ आहे. जिथे त्याने टेबल आणि खुर्च्या ठेवल्या आहेत. इथे कोणत्याही फॅन्सी वस्तू नाहीत. घर फक्त सुंदर लाईट्सने चमकत आहे.

5 / 8
 ही टीव्ही रूम आहे. तो जेव्हा घरी असतो तेव्हा तो त्याचा बहुतेक वेळ काहीतरी खास पाहण्यात घालवतो. त्याने या खोलीत म्यूजिक सिस्टम आणि प्लांट्स देखील बसवल्या आहेत.

ही टीव्ही रूम आहे. तो जेव्हा घरी असतो तेव्हा तो त्याचा बहुतेक वेळ काहीतरी खास पाहण्यात घालवतो. त्याने या खोलीत म्यूजिक सिस्टम आणि प्लांट्स देखील बसवल्या आहेत.

6 / 8
ही विजय वर्माची बेडरूम आहे जी खूप साध्यापद्धतीने सजवली आहे. बेडरुमला देखील बाल्कनी आहे. बेडरुमही जास्त मॉर्डन पद्धतीने तयार केलेली नसून अगदी साध्या पद्धतीने सजवली आहे तसेच आरामदायी आहे.

ही विजय वर्माची बेडरूम आहे जी खूप साध्यापद्धतीने सजवली आहे. बेडरुमला देखील बाल्कनी आहे. बेडरुमही जास्त मॉर्डन पद्धतीने तयार केलेली नसून अगदी साध्या पद्धतीने सजवली आहे तसेच आरामदायी आहे.

7 / 8
 फराह खान आणि विजय वर्मा घराच्या बाल्कनीत उभे राहून थंड वाऱ्याचा आनंद घेताना या फोटोमध्ये दिसत आहे. अभिनेत्यासाठी ही बाल्कनी घरातील सर्वात खास जागा आहे.

फराह खान आणि विजय वर्मा घराच्या बाल्कनीत उभे राहून थंड वाऱ्याचा आनंद घेताना या फोटोमध्ये दिसत आहे. अभिनेत्यासाठी ही बाल्कनी घरातील सर्वात खास जागा आहे.

8 / 8
Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...