AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty | इंडस्ट्रीमध्ये असं काम करत शिल्पा शेट्टी हिने सावरलं स्वतःचं करियर

Shilpa Shetty | 'हे' काम केलं नसतं तर आहे फ्लॉप अभिनेत्री म्हणून असती शिल्पा शेट्टी हिची ओळख... अभिनेत्रीने असं केलं तरी काय, ज्यामुळे तिला मिळाली लोकप्रियता... सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

| Updated on: Oct 04, 2023 | 2:23 PM
Share
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीचं करियर धोक्यात होतं. पण फक्त आणि फक्त एका महत्त्वाच्या गोष्टीमुळे अभिनेत्रीला स्वतःचं करियर सावरता आलं. नाही तर आज शिल्पा शेट्टी हिची ओळख फ्लॉप अभिनेत्री म्हणून असती.

1 / 5
शिल्पा शेट्टी फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते. काही दिवसांपूर्वी शिल्पा 'सुखी' सिनेमामुळे चर्चेत होती. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला...

2 / 5
शिल्पा हिने तिच्या करियरची सुरुवात 'बाजीगर' सिनेमाच्या माध्यमातून केली. बॉलिवूड शिवाय अभिनेत्रीने तामिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री सौंदर्यामुळे चर्चेत आली, पण तिचे सिनेमे सतत फ्लॉप होत होते.

3 / 5
एक वेळ अशी आली जेव्हा इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी अभिनेत्रीने आयटम सॉन्ग करण्याचा निर्णय घेतला. 'यूपी बिहार' गाण्यावर भन्नाट डान्स केल्यामुळे अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली. गाण्याला प्रेक्षकांनी पसंती देखील दर्शवली...

4 / 5
तेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी हिच्या 'यूपी बिहार' गाण्याच्या चर्चा होत्या. पण अभिनेत्रीने केलेलं आयटम सॉन्ग 'धडकन' सिनेमाच्या दिग्दर्शकांना आवडलं नव्हतं. ज्यामुळे ते अभिनेत्रीवर नाराज होते. पण आज शिल्पा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा