World Cup 2023 : मोहम्मद शमी याचा रेकॉर्ड तर पाहिला, आता पाहा क्रिकेटपटूच्या पहिल्या पत्नीची कमाई

World Cup 2023 : भारताचा दमदार क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्या सुवर्ण कामगिरीमुळे भारताला फायनलमध्ये स्थान मिळालं.. असं म्हणायला हरकत नाही. मोहम्मद शमी त्याच्या कामगिरीमुळे तर चर्चेत असतोच. त्याच्या रेकॉर्डबद्दल देखली क्रिडा प्रेमींना सर्वकाही माहिती आहे. पण क्रिकेटपटू त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो

| Updated on: Nov 19, 2023 | 12:14 PM
शमीची पत्नी हसीन जहाँ गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून दूर राहत आहे. ‘भारतीय संघाला शुभेच्छा देईल पण, शमीला नाही…’ असं वक्तव्य शमी याच्या पत्नीने केलं होतं. सध्या शमी याच्या पहिल्या पत्नीच्या कमाईबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे.

1 / 5
 हसीन जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मॉडेलींग करियरशिवाय हसीन जहाँ हिने आयपीएलमध्ये चीयर लिडर देखील राहिली आहे. सोशल मीडियावर देखील हसीन जहाँ हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. हसीन जहाँ हिचे सोशल मीडियावर जवळपास 2.33 लाख फॉलोअर्स आहेत.

2 / 5
हसीन जहाँ सोशल मीडियावर अनेक फॅशन ब्रॅन्ड्सचं प्रमोशन करत असते. इन्स्टाग्रामवर  फॅशन ब्रॅन्ड्सचं प्रमोशन करत हसीन कोट्यवधींची कमाई करते.  रिपोर्टनुसार हसीन जहाँ हिच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटपटूची पहिली पत्नी 2 ते 3 कोटी रुपयांचा मालकीण आहे.

3 / 5
 रिपोर्टनुसार शमी याची पहिली पत्नी हसीन जहाँ महिन्याला जवळपास 1 ते  2 लाख रुपयांची कमाई करते.  शमीच्या पहिल्या पत्नीकडे फक्त गडगंज संपत्तीच नाही तर, एक ऑडी कार देखील आहे.

रिपोर्टनुसार शमी याची पहिली पत्नी हसीन जहाँ महिन्याला जवळपास 1 ते 2 लाख रुपयांची कमाई करते. शमीच्या पहिल्या पत्नीकडे फक्त गडगंज संपत्तीच नाही तर, एक ऑडी कार देखील आहे.

4 / 5
हसीन जहाँ हिने शमी पासून विभक्त झाल्यानंतर खर्चासाठी महिन्याला 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. तेव्हा शमी वकिलांना म्हणाला होता, 'हसीन एक मॉडेल आहे आणि ती चांगली कमाई करते...' शमी कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.