PHOTO | यामी गौतमचा स्टायलिश अंदाज, फोटो पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या यामी गौतमला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. अलीकडेच अभिनेत्रीने तिचे स्टायलिश फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

1/6
यामी गौतम तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अलीकडेच यामी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती.

2/6
यामी सध्या तिच्या आगामी 'भूत पोलिस' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

3/6
अशा परिस्थितीत अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अतिशय स्टायलिश लूक कॅरी करत आहे.

4/6
अलीकडेच अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिचे काही खास फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

5/6
यामीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती ऑफ व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहे.

6/6
अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते तिचे खूप कौतुक करीत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI