Lookalike : मर्लिन मुनरोच्या ‘या’ कार्बन कॉपी पाहून तुम्ही देखील व्हाल अवाक्, पाहा फोटो…

मर्लिन मुनरोसारख्या दिसणाऱ्या अनेक मुली आहेत, पण आज आपण त्या मुलीबद्दल बोलणार आहोत जी केवळ मर्लिन मुनरोसारखीच दिसत नाही, तर तिच्यासारखी वागते.

1/5
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरो (Marilyn Monroe) नेहमी गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून लक्षात ठेवली जाते. एकेकाळी मर्लिन मुनरोच्या सौंदर्याच्या चर्चा जगभरात होत्या. तिचे भुरे कुरळे केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालयचे. हॉलिवूडची ही आयकॉनिक अभिनेत्री आजही आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

2/5
मर्लिन मुनरो सारख्या दिसणाऱ्या जरी अनेक मुली असतील, पण आज आपण त्या मुलीबद्दल बोलणार आहोत, जी केवळ मर्लिन मुनरोसारखीच दिसत नाही, तर तिच्यासारखी वागते.

3/5
अमेरिकेच्या उटाहमध्ये राहणारी ही मुलगी मर्लिन मनरोची मोठी चाहती आहे. ती ड्रेसिंग स्टाईलपासून तिच्या प्रत्येक हालचालीपर्यंत मर्लिन मुनरोची आठवण करून देते.

4/5
‘बेटर विथ गोल्डन एज’ या नावाने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली ही मुलगी मर्लिन मुनरोची कार्बन कॉपी असल्यासारखेच वाटते.

5/5
त्या दोघांचे एकत्र फोटो पाहून तुम्ही देखील फसले जाऊ शकता. या दोघींपैकी खरी मर्लिन मुनरो कोण आहे, हे ओळखणे तुम्हाला अवघड जाईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI