AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाचे कुटुंब पोलीस बंदोबस्तात, नेमकं काय घडतंय?

Cockroach Janata Party : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणाचा झुरळ असा उल्लेख केला होता, त्यानंतर अभिजीत दिपके या तरुणाचे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. आता दिपके यांना धमकी मिळू लागल्याने पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 23, 2026 | 5:01 PM
Share
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपक यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याचे कारण जाणून घेऊयात.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपक यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याचे कारण जाणून घेऊयात.

1 / 5
अभिजीत दिपके यांना सोशल मीडियावर धमक्या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येखील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

अभिजीत दिपके यांना सोशल मीडियावर धमक्या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येखील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

2 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार अभिजीत दिपके यांचे घर संभाजीनगरमधील वाळूज महानगर भागात आहे. शंकर सदन असे नाव असणाऱ्या दिपके यांच्या निवासस्थानी आता पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अभिजीत दिपके यांचे घर संभाजीनगरमधील वाळूज महानगर भागात आहे. शंकर सदन असे नाव असणाऱ्या दिपके यांच्या निवासस्थानी आता पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे.

3 / 5
अभिजीत दिपके यांच्या घरासमोर आता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या घरी अभिजीत यांचे आई-वडील राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिजीत दिपके यांच्या घरासमोर आता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या घरी अभिजीत यांचे आई-वडील राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

4 / 5
दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानानंतर अभिजीत यांची या पार्टची स्थापना केली आहे, याला देशभरातील तरूणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानानंतर अभिजीत यांची या पार्टची स्थापना केली आहे, याला देशभरातील तरूणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ