AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं बॉलिवूडशी खास कनेक्शन

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी भारतीय सैन्याच्या प्रत्येक कारवाईची अपडेट पत्रकार परिषदेद्वारे देत आहेत.

| Updated on: May 10, 2025 | 4:07 PM
Share
सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त सोफिया कुरेशी यांची चर्चा रंगली आहे आहे. पण त्यांच्या बहिणीबद्दल फार कोणाला माहिती नाही.

सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त सोफिया कुरेशी यांची चर्चा रंगली आहे आहे. पण त्यांच्या बहिणीबद्दल फार कोणाला माहिती नाही.

1 / 5
सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं बॉलिवूडशी खास कनेक्शन आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं नाव शायना कुरेशी आहे.

सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं बॉलिवूडशी खास कनेक्शन आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं नाव शायना कुरेशी आहे.

2 / 5
शायना कुरेशी झगमत्या विश्वात काम करतात. पण त्या  कधीच समोर येत नाही. शायना कुरेशी पडद्यामागे काम करतात. त्या अभिनेत्री नाहीत.

शायना कुरेशी झगमत्या विश्वात काम करतात. पण त्या कधीच समोर येत नाही. शायना कुरेशी पडद्यामागे काम करतात. त्या अभिनेत्री नाहीत.

3 / 5
 सोफिया कुरेशी यांची बहीण शायना कुरेशी यांचं मुंबईत एक प्रॉडक्शन हाऊस आहे. ज्यामध्ये अनेक चित्रपट आणि जाहिरातींची निर्मिती केली जाते.

सोफिया कुरेशी यांची बहीण शायना कुरेशी यांचं मुंबईत एक प्रॉडक्शन हाऊस आहे. ज्यामध्ये अनेक चित्रपट आणि जाहिरातींची निर्मिती केली जाते.

4 / 5
एका रिपोर्टनुसार, सोफिया यांचं लग्न मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झालं आहे. त्यांच्या मुलाचं नाव समीर कुरेशी असं आहे.

एका रिपोर्टनुसार, सोफिया यांचं लग्न मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झालं आहे. त्यांच्या मुलाचं नाव समीर कुरेशी असं आहे.

5 / 5
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.