AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Criminal Justice 4 ची ‘रत्ना’ खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट! मराठी अभिनेत्रीने साकारलीये भूमिका

'क्रिमिनल जस्टीस'चा चौथा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि हा सिझनसुद्धा अनेकांच्या पसंतीस पडतोय. यामध्ये अभिनेत्री खुशबू अत्रेनं पंकज त्रिपाठी यांच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली आहे. सीरिजमध्ये साधी दिसणारी खुशबू खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

| Updated on: Jul 07, 2025 | 3:29 PM
Share
ओटीटीवर सध्या 'क्रिमिनल जस्टीस 4' या वेब सीरिजची चांगलीच चर्चा आहे. आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी या सीरिजचा नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. एकूण 8 एपिसोड्स असलेल्या या सीरिजला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळतोय. 3 जुलै रोजी याचा शेवटचा एपिसोड स्ट्रीम झाला होता.

1 / 5
या सीरिजमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी माधव मिश्राची भूमिका साकारली आहे. तर 'क्रिमिनल जस्टीस 4'मध्ये पंकज त्रिपाठी यांच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे. अभिनेत्री खुशबू अत्रे यामध्ये रत्नाच्या भूमिकेत आहे.

2 / 5
रत्नाच्या साध्या-भोळ्या स्वभावाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सीरिजमध्ये अत्यंत साधी दिसणारी खुशबू खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. आपल्या स्टायलिश लूकने सोशल मीडियावर तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

3 / 5
खुशबू मूळची मध्य प्रदेशमधल्या भरवाहा इथली आहे. तिचा जन्म 22 जून 1992 रोजी मुंबईत झाला होता. तिने 'राजी' आणि 'मिशन रानीगंज' या चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

खुशबू मूळची मध्य प्रदेशमधल्या भरवाहा इथली आहे. तिचा जन्म 22 जून 1992 रोजी मुंबईत झाला होता. तिने 'राजी' आणि 'मिशन रानीगंज' या चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

4 / 5
खूशबूचं रिअल लाइफ कुटुंब छोटं आहे. त्यात तिचे आई-वडील आणि एक भाऊ आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. तिने रंगभूमीवरही काम केलंय. नाटकांनंतर ती मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजकडे वळली. खुशबूने 2012 मध्ये 'पवित्र रिश्ता' या मालिकेतही छोटी भूमिका साकारली होती.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.