AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दिग्गज खेळाडूला कुबेराचे घबाड, 2 हजार कोटी पगार, 528 कोटींचा बोनस ही मिळणार 

Saudi Pro League club Al-Nassr : या खेळाडूला कुबेराचा खजिनाच मिळाला आहे. सौदीमधील अल-नासरने त्याच्याशी करार वाढवला. त्याला 2000 कोटी रुपये वार्षिक पगार आणि 528 कोटींचा बोनस दिला.

| Updated on: Jun 28, 2025 | 4:44 PM
Share
Cristiano Ronaldo याचा सौदी अरेबियातील क्लब अल नासरसोबतचा करार पुढील दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. तो 2027 पर्यंत या क्लबसोबत असेल.

Cristiano Ronaldo याचा सौदी अरेबियातील क्लब अल नासरसोबतचा करार पुढील दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. तो 2027 पर्यंत या क्लबसोबत असेल.

1 / 7
क्लबने साईन करताना त्याच्यावर पैशांचा पाऊस पाडला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वार्षिक पगार 178 दशलक्ष पौंड म्हणजे  2000 कोटी रुपये असेल.

क्लबने साईन करताना त्याच्यावर पैशांचा पाऊस पाडला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वार्षिक पगार 178 दशलक्ष पौंड म्हणजे 2000 कोटी रुपये असेल.

2 / 7
तर त्याला सायनिंग बोनस म्हणून पहिल्या वर्षी 264.6 कोटी आणि पुढील वर्षी 410.4 कोटी रुपये मिळतील. ही आकडेवारी अकल्पनीय आहे. पण स्टार खेळाडूसाठी अल-नासेर क्लब इतकी मोठी रक्कम मोजली आहे.

तर त्याला सायनिंग बोनस म्हणून पहिल्या वर्षी 264.6 कोटी आणि पुढील वर्षी 410.4 कोटी रुपये मिळतील. ही आकडेवारी अकल्पनीय आहे. पण स्टार खेळाडूसाठी अल-नासेर क्लब इतकी मोठी रक्कम मोजली आहे.

3 / 7
सौदी प्रो लीग जिंकल्याबद्दल रोनाल्डोला 8 दशलक्ष पौंड म्हणजेच 86.4 कोटी रुपये बोनस देण्यात येईल. इतकेच नाही तर आशियाई चॅम्पियन्स लीग जिंकल्यामुळे 6.5 दशलक्ष पौंड म्हणजे 70.2 कोटी रुपये सुद्धा त्याला मिळणार आहे.

4 / 7
इतकेच नाही तर रोनाल्डोने गोल्डन बूट जिंकला तर 43.2 कोटी, पहिल्या वर्षी केलेल्या प्रत्येक गोलसाठी 86.4 कोटी, तर दुसऱ्या वर्षी 1 कोटींहून अधिकची घशघशीत रक्कम मिळेल.

इतकेच नाही तर रोनाल्डोने गोल्डन बूट जिंकला तर 43.2 कोटी, पहिल्या वर्षी केलेल्या प्रत्येक गोलसाठी 86.4 कोटी, तर दुसऱ्या वर्षी 1 कोटींहून अधिकची घशघशीत रक्कम मिळेल.

5 / 7
रोनाल्डोने गोलसाठी सहाय्य केल्यास  पहिल्या वर्षी 43.2 लाख, दुसऱ्या वर्षी 50 लाखांहून अधिकची रक्कम मिळेल

रोनाल्डोने गोलसाठी सहाय्य केल्यास पहिल्या वर्षी 43.2 लाख, दुसऱ्या वर्षी 50 लाखांहून अधिकची रक्कम मिळेल

6 / 7
इतकेच कमी की काय, त्याल नासेर क्लबमध्ये 15 टक्क्यांचा वाटा सुद्धा देण्यात येईल. एका अंदाजानुसार, त्याची रक्कम 356.4 कोटींच्या घरात जाईल.

इतकेच कमी की काय, त्याल नासेर क्लबमध्ये 15 टक्क्यांचा वाटा सुद्धा देण्यात येईल. एका अंदाजानुसार, त्याची रक्कम 356.4 कोटींच्या घरात जाईल.

7 / 7
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा