AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC मध्येही ग्राहकांना फुटला घाम, जळगाव सराफा बाजारात सोने-चांदीची कमाल, भावात मोठी वाढ

Jalgaon Sarafa Market Gold-Silver Price : डोनाल्ड ट्रम्प सरकार काही तरी वेगळं धोरण राबवण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण सराफा बाजाराला लागली. त्यामुळे सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली आहे जळगाव सराफा बाजारात दोन्ही धातु वधारले आहेत.

| Updated on: Mar 05, 2025 | 1:53 PM
Share
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड्र ट्र्म्प यांचा सोने आणि चांदीबाबत मोठा निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. त्याची  कुणकुण सराफा बाजाराला लागली. त्यामुळे सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली आहे जळगाव सराफा बाजारात दोन्ही धातु वधारले आहेत.

1 / 7
जळगावच्या सराफ सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात एकाच दिवसात १२०० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात सुद्धा एक हजार रूपयांची वाढ झाली आहे

जळगावच्या सराफ सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात एकाच दिवसात १२०० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात सुद्धा एक हजार रूपयांची वाढ झाली आहे

2 / 7
सोन्याच्या दरात जळगाव सराफा बाजारात एकाच दिवसात तोळ्यामागे १२०० रुपयांनी वाढ झाली. जळगावात सोने १२०० रुपयांनी महागून जीएसटीसह ८९ हजार ५०७  रुपयांवर पोहचले.

सोन्याच्या दरात जळगाव सराफा बाजारात एकाच दिवसात तोळ्यामागे १२०० रुपयांनी वाढ झाली. जळगावात सोने १२०० रुपयांनी महागून जीएसटीसह ८९ हजार ५०७ रुपयांवर पोहचले.

3 / 7
चांदीही एक हजार रुपये महागली असून ९७,००० रुपये किलो झाली आहे. सोन्याचे दर पुन्हा 90 हजारांच्या तर चांदी 1 लाखांचे उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

चांदीही एक हजार रुपये महागली असून ९७,००० रुपये किलो झाली आहे. सोन्याचे दर पुन्हा 90 हजारांच्या तर चांदी 1 लाखांचे उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

4 / 7
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते  30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते.

5 / 7
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

6 / 7
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील.

7 / 7
Follow Us
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला