Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Eowyn : 183 किमी वेगानं धडकणार चक्रीवादळ, रेड अलर्ट जारी; गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठं संकट

उत्तर अटलांटिकमध्ये तयार झालेल्या या चक्रीवादळानं अति भयानक रूप घेतलं आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने वारे वाहणार असून, या वाऱ्याचा वेग ताशी 183 किमीपर्यंत असू शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

| Updated on: Jan 24, 2025 | 8:27 PM
ब्रिटन आणि आयरलँड हे दोन देश सध्या 'एओविन' चक्रीवादळाच्या दहशतीखाली आहेत. हे चक्रीवादळ तब्बल  183 किमी वेगानं किनार पट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.

ब्रिटन आणि आयरलँड हे दोन देश सध्या 'एओविन' चक्रीवादळाच्या दहशतीखाली आहेत. हे चक्रीवादळ तब्बल 183 किमी वेगानं किनार पट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.

1 / 7
ब्रिटन आणि आयरलँडमधील हे गेल्या काही वर्षांमधील सर्वात मोठं संकट असल्याचं स्थानिक हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

2 / 7
उत्तर अटलांटिकमध्ये तयार झालेल्या या चक्रीवादळानं अति भयानक रूप घेतलं आहे. त्यामुळे या दोन  देशांमध्ये प्रचंड वेगाने वारे वाहणार असून, या वाऱ्याचा वेग ताशी 183 किमीपर्यंत असू शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

3 / 7
या चक्रीवादळामुळे अति वृष्टीचा इशारा देण्यात आला असून, बर्फ वृष्टीची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

या चक्रीवादळामुळे अति वृष्टीचा इशारा देण्यात आला असून, बर्फ वृष्टीची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

4 / 7
चक्रीवादळ एओविनमुळे आयरलँडच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या या वादळाचा जो वेग आहे, तेवढ्या वेगानं हे वादळ किनार पट्टीवर धडकल्यास प्रचंड नुकसान होणार आहे.

चक्रीवादळ एओविनमुळे आयरलँडच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या या वादळाचा जो वेग आहे, तेवढ्या वेगानं हे वादळ किनार पट्टीवर धडकल्यास प्रचंड नुकसान होणार आहे.

5 / 7
यापूर्वी 2011 मध्ये एवढ्याच तीव्रतेचं वादळ आयरलँडला धडकलं होतं. या चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं जात आहे.

यापूर्वी 2011 मध्ये एवढ्याच तीव्रतेचं वादळ आयरलँडला धडकलं होतं. या चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं जात आहे.

6 / 7
या वादळामुळे प्रचंड जोरात वारे वाहनार असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बर्फ वृष्टी देखील होणार आहे.

या वादळामुळे प्रचंड जोरात वारे वाहनार असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बर्फ वृष्टी देखील होणार आहे.

7 / 7
Follow us
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.