AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

D Mart : डी-मार्टमध्ये कमी गर्दी कधी असते? खरेदीसाठी ‘ही’ वेळ सर्वात बेस्ट

डी-मार्टमध्ये गर्दीमुळे शॉपिंगचा अनुभव खराब होत असेल, तर काळजी करू नका! डी-मार्टमध्ये कमी गर्दीत खरेदी करण्याच्या सोप्या टिप्स दिल्या आहेत. या वेळेत गेलात तर कमी गर्दीत शॉपिंगचा आनंद घेता येईल.

| Updated on: Jul 06, 2026 | 3:18 PM
Share
आजकाल अनेक  लोकांना डी-मार्ट हा खरेदीसाठी उत्तम पर्याय वाटतो. घरातील गरजेच्या , शोभेच्या, दैनंदिन वापराच्या बहुताश वस्तू, तिथे एकाच छताखाली आणि परवडणाऱ्या  किमतीत मिळतात. त्यामुळे बरेच लोकं डी-मार्टमध्ये जाऊन शॉपिंग करतात. (All Photos : Social Media)

1 / 6
सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरगुती वस्तू उपलब्ध करून देणारे डी-मार्ट हे खरेदीसाठी पसंतीचे ठिकाण बनले असून, तेथे वस्तूंवर विशेष सवलती देखील जाहीर करण्यात येतात.

सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरगुती वस्तू उपलब्ध करून देणारे डी-मार्ट हे खरेदीसाठी पसंतीचे ठिकाण बनले असून, तेथे वस्तूंवर विशेष सवलती देखील जाहीर करण्यात येतात.

2 / 6
मात्र डी-मार्टमध्ये जेव्हा जावं, बघावं तेव्हा तिथे खूप गर्दी असते. खरेदीसाठी गर्दी, बिलींगसाठी मोठी रांग तसेच पार्किंगसाठीही बराच वेळ वाट पहात जागा शोधावी लागते. त्यामुळे बऱ्याच जणांना तिथे जाणं नकोस वाटतं.

3 / 6
मग डी-मार्टमध्य शॉपिंगला नेमकं कधी जाव, तिथे कमी गर्दी कधी असते, शॉपिंगसाठी योग्य वेळ नेमकी कोणती? असा प्रश्न अनेकांना पडतो.

मग डी-मार्टमध्य शॉपिंगला नेमकं कधी जाव, तिथे कमी गर्दी कधी असते, शॉपिंगसाठी योग्य वेळ नेमकी कोणती? असा प्रश्न अनेकांना पडतो.

4 / 6
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार झाल्यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळत असतो, त्यामुळे बरेच जण तिथे शॉपिंगसाठी येतात. आरामात शॉपिंग करायचं असेल तर 1 ते 7 तारखेदरम्यान तिथे जाऊ नये. कोणत्याही  महिन्याच्या 10 ते 25 तारखेदरम्यान डी-मार्ट मध्ये गेलात तर कमी गर्दी असते.

5 / 6
तसेच डी-मार्टमध्ये खरेदीसाठी जायचं असेल तर योग्य वेळ माहीत असणंही गरजेचं, नाहीतर प्रचंड गर्दीचा सामना करावा लागू शकतो, आणि मनासारखं शॉपिंगही करता येत नाही. सकाळी जेव्हा डी-मार्टचं स्टोअर उघडतं तेव्हा किंवा दुपारच्या वेळेत तिथे गेलात, तुलनेने कमी गर्दी असते. त्यामुळे ही वेळ लक्षात ठेऊन डी-मार्टला तुम्ही शॉपिंगसाठी जाऊ शकता.

6 / 6
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ