राज ठाकरे यांनी सांगितलेल्या मुंबईतल्या 4 मृत नद्या कुठल्या ? एका नदीत तर एकेकाळी मगरी होत्या
मुंबई शहरात एकेकाळी नद्या खळाळून वाहत होत्या. ओशिवरा, पोईसर आणि दहिसर ही उपनगरांची नावे नद्यांवरुन पडली आहेत. या नद्यांची अवस्था नाल्याहून बत्तर आहे. पर्यावरणवाद्यांनी आणि वैज्ञानिकांनी या नद्यांचं वर्णन 'बायोलॉजीकली डेड' म्हणजेच 'जैविकदृष्ट्या मृत' असे केले आहे. ज्याचा उल्लेख गुढी पाडव्याला राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या भाषणात केला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
