AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Exam : MPSC चा 5707 जागांसाठी तडकाफडकी मोठा निर्णय, आता संयुक्त पूर्व परीक्षा…लाखो विद्यार्थ्यांना थेट फायदा!

उमेदवारांच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.

| Updated on: Aug 05, 2026 | 8:39 PM
Share
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण 5707 पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अर्ज भरण्यास ही मुदतवाढ दिली आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण 5707 पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अर्ज भरण्यास ही मुदतवाढ दिली आहे.

1 / 5
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टवरून १० ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. १० ऑगस्ट २०२६  रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.  ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत असेल.

2 / 5
उमेदवारांच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI द्वारेच शुल्क भरावे लागणार आहे.

3 / 5
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गासाठी वयोमर्यादा मोजण्याचा आधार अर्जाच्या अंतिम दिनांकानुसार म्हणजे १० ऑगस्ट २०२६ राहणार आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार भरती प्रक्रियेत नवीन संवर्गांचा समावेश करून एकूण ५७०७ पदांसाठी भरती होणार आहे.

4 / 5
दरम्यान, आता एमपीएससीने घेतलेल्या या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या परीक्षेची तयारी करत असणाऱ्यांना तांत्रित अडचणीमुळे अर्ज भरता आले नव्हते. आता उमेदवारांना हे अर्ज दाखल करता येणार आहेत.

5 / 5
Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल