AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्यांसोबत रोमान्स करायला कंफर्टेबल दीपिका पादुकोण, नो किसिंग पाॅलिसीवर तर..

दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दीपिकाचे चित्रपट धमाल करताना देखील दिसत आहेत.

| Updated on: Mar 21, 2024 | 8:09 PM
Share
दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

1 / 5
दीपिका पादुकोणने फिल्मफेयरनंतर एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे दीपिका पादुकोणकडून करण्यात आले.

दीपिका पादुकोणने फिल्मफेयरनंतर एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे दीपिका पादुकोणकडून करण्यात आले.

2 / 5
यावेळी नो किसिंग पाॅलिसीबद्दल बोलतानाही दीपिका पादुकोण दिसली. दीपिका पादुकोण म्हणाली की, मी अभिनेत्यांसोबत रोमान्स करताना कंफर्टेबल असते.

यावेळी नो किसिंग पाॅलिसीबद्दल बोलतानाही दीपिका पादुकोण दिसली. दीपिका पादुकोण म्हणाली की, मी अभिनेत्यांसोबत रोमान्स करताना कंफर्टेबल असते.

3 / 5
पुढे नो किसिंग पाॅलिसीबद्दल बोलताना दीपिका पादुकोण म्हणाली, छी...आपण 50 वर्षे मागे चालतो. अनेक अभिनेत्री लग्नानंतर नो किसिंग पाॅलिसी फाॅलो करताना दिसतात.

पुढे नो किसिंग पाॅलिसीबद्दल बोलताना दीपिका पादुकोण म्हणाली, छी...आपण 50 वर्षे मागे चालतो. अनेक अभिनेत्री लग्नानंतर नो किसिंग पाॅलिसी फाॅलो करताना दिसतात.

4 / 5
यावेळी थेट जाहिरपणे बोलताना दीपिका पादुकोण ही दिसली. दीपिका पादुकोण ही लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

यावेळी थेट जाहिरपणे बोलताना दीपिका पादुकोण ही दिसली. दीपिका पादुकोण ही लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना