AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Fire : 27 लोक जिवंत जळाले! आगीच्या ज्वाळांनी आयुष्य बेचिराख, दिल्लीच्या आगीची हादरवणारी कहाणी

काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तर या आगीनं अनेकांची आयुष्य आणि संसार बेचिराख केले आहे.

महेश घोलप
महेश घोलप | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 14, 2022 | 6:54 AM
Share
शुक्रवारी दिल्लीत लागलेल्या भयंकर आगीमध्ये 27 लोक जिवंत जळाले. काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तर या आगीनं अनेकांची आयुष्य आणि संसार बेचिराख केले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

1 / 5
दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ एक व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यत आली. मात्र धुमसणाऱ्या आगीत 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग भडकल्यानंतर काहींनी तर तर इमारतीवरुन जीव धोक्यात घालत उड्या टाकल्या होत्या.

2 / 5
शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही लाग भडकली. 100 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आलंय. एनडीआरएफच्या पथकाकडून या ठिकाणी बचावकार्य करण्यात आलं. तब्बल 100 जणांचं पथक बचावकार्य करण्याच्या कामाला लागलंय. तर 27 गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली.

3 / 5
दरम्यान, ही आग भडकल्यानंतर कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली होती. हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नंतर त्यांना अटकही करण्यात आली. सध्या त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. या भीषण आगीनंतर इमारतीतील सामानाचा कोळसा झाला असून सगळीकडे राख पसरल्याचं चित्र दिसून आलंय.

4 / 5
आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय. या घटनेनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना मदतही जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातलगांचा दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?