AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, थेट ‘या’ पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. बारावी पास उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत.

| Updated on: Dec 28, 2023 | 3:21 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या बंपर भरतीबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या बंपर भरतीबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

1 / 5
विशेष म्हणजे बारावी पास असलेल्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. दिल्ली सबऑर्डिनेट सर्विस सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

विशेष म्हणजे बारावी पास असलेल्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. दिल्ली सबऑर्डिनेट सर्विस सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

2 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियासाठी अर्ज हे करू शकतात. 9  जानेवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी आपण अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियासाठी अर्ज हे करू शकतात. 9 जानेवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी आपण अर्ज करू शकतात.

3 / 5
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत साइट dsssb.delhi.gov.in वर जावे लागले. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत साइट dsssb.delhi.gov.in वर जावे लागले. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल.

4 / 5
ही मोठी बंपर भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 7 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवाराचे वय हे 18  ते 27 असणे आवश्यक आहे.

ही मोठी बंपर भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 7 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?