AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे तर भावी मुख्यमंत्री राज ठाकरे थेट बॅनर, मुंबईच्या मोर्चात..

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. आज मुंबईत यानिमित्त मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्य संख्येने मुंबईकडे येत आहत.

| Updated on: Oct 04, 2026 | 10:01 AM
Share
 केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज महामोर्चा निघणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडून हा मोर्चा काढण्यात येणार. 

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज महामोर्चा निघणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडून हा मोर्चा काढण्यात येणार. 

1 / 5
मेट्रो सिनेमा ते महापालिका असा मोर्चा धडकणार आहे. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरूवात होईल. कार्यकर्ते या मोर्चात दाखल होण्यासाठी पोहोचत आहेत. 

मेट्रो सिनेमा ते महापालिका असा मोर्चा धडकणार आहे. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरूवात होईल. कार्यकर्ते या मोर्चात दाखल होण्यासाठी पोहोचत आहेत. 

2 / 5
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय गर्जना करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मुंबईच्या मेट्रो परिसरात शिवसैनिक गावाखेड्यातून दाखल होण्यास सुरूवात झाली. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय गर्जना करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मुंबईच्या मेट्रो परिसरात शिवसैनिक गावाखेड्यातून दाखल होण्यास सुरूवात झाली. 

3 / 5
बाळासाहेबांच्या काळातील शिवसैनिक मोहन यादव हे पुन्हा या मोर्चाच्या निमित्ताने चर्चेत आलेत. त्यांची भगव्या रंगाची शिवसेना गाडी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. 

बाळासाहेबांच्या काळातील शिवसैनिक मोहन यादव हे पुन्हा या मोर्चाच्या निमित्ताने चर्चेत आलेत. त्यांची भगव्या रंगाची शिवसेना गाडी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. 

4 / 5
राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे हे भावी पंतप्रधान व्हावेत, मनसे शिवसेनेत विलीन करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. तेस बॅनरही त्यांनी लावले.

राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे हे भावी पंतप्रधान व्हावेत, मनसे शिवसेनेत विलीन करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. तेस बॅनरही त्यांनी लावले.

5 / 5
Follow Us
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र