AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Election 2020 : डेमोक्रॅसी रॉक! बॉलिवूडमधून जो बायडन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

बॉलिवूडमधूनही बायडन यांना त्यांच्या नव्या इनिंगसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Democracy rocks! Congratulations to Joe Biden from Bollywood!)

| Updated on: Nov 08, 2020 | 11:49 AM
Share
जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडमधूनही बायडन यांना त्यांच्या नव्या इनिंगसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 6
बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रानं जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट लिहून अमेरीकेचं अभिनंदन केलं आहे. सोबतच तिनं #DemocracyRocks असा हॅशटॅग दिला आहे.

2 / 6
अभिनेत्री काजल अग्रवालनं कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'पहिली महिला आणि पहिल्या साउथ आशियाई उपराष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा'. असं ट्विट काजलनं केलं आहे.

अभिनेत्री काजल अग्रवालनं कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'पहिली महिला आणि पहिल्या साउथ आशियाई उपराष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा'. असं ट्विट काजलनं केलं आहे.

3 / 6
'एका नवीन पर्वाच्या शुभेच्छा', अशा शब्दांत निम्रत कौरनं जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'एका नवीन पर्वाच्या शुभेच्छा', अशा शब्दांत निम्रत कौरनं जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 6
या व्यतिरिक्त अनुभव सिन्हा यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. 'Go Loud America!!! Go Nuts!!!'असं ट्विट त्यांनी केलं आहे.

या व्यतिरिक्त अनुभव सिन्हा यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. 'Go Loud America!!! Go Nuts!!!'असं ट्विट त्यांनी केलं आहे.

5 / 6
 पूजा भट्टनंसुद्धा जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पूजा भट्टनंसुद्धा जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 6
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.