AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे मॅरेथॉनमध्ये धावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे..

ठाण्यात आज ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला सुरूवात झाली. या मॅरेथॉनला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदे धावताना दिसले. ज्याचे आता काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाली आहेत.

| Updated on: Aug 30, 2026 | 7:47 AM
Share
ठाण्यात आज ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला सुरूवात झाली. 30 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. ठाण्याच्या रस्त्यांवर हजारो धावपटू धावले. ठाण्यात 32 वी महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. 

ठाण्यात आज ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला सुरूवात झाली. 30 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. ठाण्याच्या रस्त्यांवर हजारो धावपटू धावले. ठाण्यात 32 वी महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. 

1 / 5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिला बच्चे कंपनी आणि वृद्ध नागरिकांचा देखील मोठा सहभाग नोंदवला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिला बच्चे कंपनी आणि वृद्ध नागरिकांचा देखील मोठा सहभाग नोंदवला. 

2 / 5
महापौर वर्षा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला. 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. 

महापौर वर्षा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला. 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. 

3 / 5
एकनाथ शिंदे स्वत: या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले. एकनाथ शिंदे यांचा मॅरेथॉनमघ्ये धावतानाचा व्हिडीओ पुढे आला. धावपट्टूंसोबत एकनाथ शिंदे धावले. 

एकनाथ शिंदे स्वत: या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले. एकनाथ शिंदे यांचा मॅरेथॉनमघ्ये धावतानाचा व्हिडीओ पुढे आला. धावपट्टूंसोबत एकनाथ शिंदे धावले. 

4 / 5
आज एकनाथ शिंदे हे परभणी दाैऱ्यावर आहेत. तिथे शेतकरी मेळाव्यात ते दाखल होतील. खासदार बंडू जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते होईल. 

आज एकनाथ शिंदे हे परभणी दाैऱ्यावर आहेत. तिथे शेतकरी मेळाव्यात ते दाखल होतील. खासदार बंडू जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते होईल. 

5 / 5
Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?