AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhamaal 4 : ‘धमाल 4’चं धमाकेदार कलेक्शन; दुसऱ्या दिवशी 25 चित्रपटांचा मोडला विक्रम, कमाईत 60% वाढ

Dhamaal 4 Box Office Collection Day 2: अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यासोबतच इतर दमदार कलाकारांच्या भूमिका असलेल्या 'धमाल 4' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

| Updated on: Jul 12, 2026 | 9:09 AM
Share
अजय देवगणचा कॉमेडी चित्रपट 'धमाल 4' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडलाच जवळपास 25 चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. हा चित्रपट आता एकापाठोपाठ एक नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रेक्षकांना हा कॉमेडी चित्रपट खूपच आवडत आहे. समिक्षक आणि प्रेक्षकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळण्यास मदत झाली.

1 / 5
अजय देवगण, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि अर्शद वारसी यांच्या मुख्य भूमिकेतील 'धमाल' या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत प्रचंड नफा कमावला आहे. या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशीही म्हणजेच शनिवारीही चांगली कमाई झाली.

2 / 5
शनिवारी रात्री 10.30 वाजेपर्यंत या चित्रपटाने 22.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षकसंख्यादेखील 33.0% नोंदवली गेली आहे. या चित्रपटाचं भारतातील नेट कलेक्शन 36.50 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. 'धमाल 4'ने दोन दिवसांत 25 चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.

3 / 5
'अल्फा', 'हाँटेड थ्रीडी', 'भारत भाग्य विधाता', 'मैं वापस आऊंगा', 'है जवानी तो इश्क होना है', 'पेद्दी', 'चांद मेरा दिल', 'पती पत्नी और वो दो', 'ओ रोमियो', 'दादी की शादी', 'कृष्णावतारम पार्ट 1', 'गिन्नी वेड्स सनी', 'द केरळ स्टोरी 2', 'दो दिवाने सहर में', 'अस्सी', 'मर्दानी 3', 'इक्कीस', 'राहु केतू', 'मयसबा' यांसारख्या चित्रपटांना 'धमाल 4'ने मागे टाकलं आहे.

4 / 5
'धमाल 4'च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत तब्बल 60% वाढ पहायला मिळाली आहे. जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात 5 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाला आयएमडीबीवरही उत्तम रेटिंग मिळाली आहे. प्रेक्षकांनी 10 पैकी 8.1 अशी दमदार रेटिंग दिली आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ